Chromo-lithograph of the cartoons exhibited by the Cincinnati Pork Packers' Association, at the 1873 Vienna World's Fair. Incorporated on this day 205 years ago, Cincinnati was also known as "Porkopolis"; this nickname came from the city's large pork interests.
विकिमीडीया कॉमन्स येथे आपली ही पहिलीच भेट असेल, तर आपण आपल्या विकिमीडिया कॉमन्स सफरीची सुरूवात कॉमन्स समूहाने निवडलेल्या खास व बहुमोल अशा विशेष चित्रे किंवा दर्जेदार चित्रे या पानांपासून करू शकता. कॉमन्सवरील आमच्या अतिशय कुशल छायाचित्रकारांना आपण आमचे छायाचित्रकार येथे भेटू शकता.